You May not be able to feed a hundred people, but u can certainly feed one #EachOneFeedOne.
22.9.19 Sunday We provided lunch to 150 kids from various orphanages, as they had to attend a cultural program.
This lunch was fully sponsored by Tim Luck Luck Restaurant East Street, Pune Camp.
After which we also packed the left over food (approximately 100 packets. ) and distributed it to homeless people near Pune Station.
We Heartily thank Tim Luck Luck Restraurant owner and staff for their unconditional cooperation.
#teamwork #NGO

सगळ्यांची भूक मिटवणं कदाचित शक्य नसेल, पण एका माणसाची भूक मिटवणं सहज शक्य आहे #EachOneFeedOne #भूकमुक्तपुणे
आज दि. २२.८.१९ रविवार युग फाउंडेशन नी साद (वंचितांचा गौरव) या नावाने पुण्यातल्या विविध अनाथ आश्रमांनी मिळून एक संकसृतिक कार्यक्रमाच आयोजन केल होत. कार्यक्रमाच्या आधी लांबून येणाऱ्या १५० मुलांच्या दुपारच जेवण टीम लक लक रेस्टॉरंट, ईस्ट स्ट्रीट पुणे कॅम्प. येथे देण्यात आला.
त्या नंतर उरलेले १०० लोकांचा जेवण आम्ही पॅक करून पुणे रेल्वे स्टेशन वर गरीब लोकांना वाटले.
टीम लक लक रेस्टॉरंट यांचा आम्ही मना पासून आभार मानतो, त्यांच्या सर्व स्टाफ व मालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
#teamwork #NGO