Ganesha Fastival

तिच्या आत्मविश्वासा मागे गणेश भक्तांची सेवा सहयोग आणि समर्पण बघून बाप्पा नक्की प्रसन्न होईल. आम्ही सर्व गणेश भक्तांच्या सेवे ने पुण्याच्या ७वी ते १०वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना एक संपूर्ण वर्ष लागतील एवढे सॅनिटरी नॅपकिन भेट देत आहोत.
तिला sanitary नॅपकिन भेट द्या आणि तिचा आत्मविश्वास अजून बळकट करा Donate करण्या साठी
आपल्या मन्डळने *युग फाऊंडेशन* ला पथनाट्या द्वारे महिला सशक्तिकरन आणि Sanitary Napkin या नाजुक पण महत्वाच्या विषयात जो उत्स्फूर्त सह्योग दिलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सामाजिक ऋण ओळखून तुम्ही दिलेला हा सहयोगाचा हात आम्हास नेहमीच समाजकार्य साठी प्रेरित करित राहिल..
गणेशोत्सव २०१८ महिला सशक्तिकरण तसेच शासकीय शाळेत मोफत Sanitary Pads वाटप.