-
Supporting 346 girls studying in 7th to 9th standard. We express our deepest appreciation to you for your warm support and we value your dedication towards Social Welfare.
Camp Education Society High School
HEADMASTER
-
आपल्या युग फाऊंडेशनतर्फे आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना मासिक पाळी व आरोग्य या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळाले. तसेच सदर मुलींना 'सॅनिटरी पॅड्स' मिळाले. आपल्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा!
म.न.पा. शाळा क्र. ९० (मुलींची) – चंदननगर
मुख्याध्यापक
-
आपण दिलेली बहुमोल देणगी मिळाली, त्या बद्दल मनापासून धन्यवाद! या मतिमंद व बहुविकलांग मुलांबाबत आपण जे प्रेम दाखवलेत त्या बद्दल 'सावली' हि संस्था आपली आभारी आहे. या मुलामुलींसाठी आपले व इतरांचे त्यांच्या पाठीशी राहिल्यास त्यांचे पुढील आयुष्य निश्चित चांगले जाईल.
सावली संस्था,पुणे
विश्वासू
-
अत्यंत उपयुक्त माहिती देऊन विद्यालयातील २७५ विद्यार्थिनींना वर्षभर पुरतील इतके सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले. आपण हा उपक्रम आमच्या विद्यालयात घेतल्या बद्दल हार्दिक आभार व आपल्या भावी कार्यास शुभेच्छा.
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
प्राचार्य
-
YUG foundation distributed books. clothes, school bags, water bottles, sanitary napkins which will be sufficient for a year. All these things are very necessary for us. We wish good luck for their future.
THE PUNE SCHOOL AND HOME FOR BLIND GIRLS
PRINCIPAL
-
We are glad to inform you that you are doing a wonderful job of creating awareness regarding personal cleanness among girls. By your sponsorship of sanitary napkins 400 girls have been benefited . We hereby thankful for doing the good job and hope that the event will go long time.
MAHADAJI SHINDE HIGH SCHOOL & JR COLLEGE
PRINCIPAL